कशी फायद्याची आहे ही, योजना शेतकरी बांधवानसाठी ? महाराष्ट्रात अवकाळी पाऊस दुष्काळ अतिवृष्टी या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान होते अश्या परिस्थितीत विमा योजना या शेतकऱ्यांना खूप फायद्याची ठरत आहे. पिक विमा योजनेच्या प्रमुख बाबी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया ? पिक विमा योजना पात्र शेतकरी कोण कोण असेल ? कर्जदार शेतकरी :- प्रधान […]

प्रधानमंत्री पिक विमा योजना ( भारत सरकार व महाराष्ट्र शासनाची योजना, ए आय सी द्वारा लागू ) Read Post »