BMC Clerk Recruitment 2024, Apply for 1846 Vacancies :- बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये क्लार्क पदासाठी १८४६ जागा

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील विविध खात्याच्या आस्थापनेवरील गट क मधील “कार्यकारी सहाय्यक” पूर्वीचे पदनाम (लिपिक) या सर्व संवर्गातील खालील तक्त्यात नमूद केलेले 1846 रिक्त पदे सरळसेवेने भरावयाची आहेत .सदर पदासाठी बृहन्मुंबई महापालिकेच्या या संकेतस्थळावर प्रस्तुत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे आवश्यक असलेले शैक्षणिक अहर्ता पात्रता धारण करीत असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यासाठी उमेदवारांनी संकेतस्थळावर कार्यकारी सहाय्यक पूर्वीचे पदनाम लिपिक पदाकरता ऑनलाइन अर्ज या लिंक वर ऑनलाईन पद्धतीने अर्ज विहित मुदतीत सादर करावे.

BMC भरती २०२४ साठी अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी खाली दिलेल्या तक्त्यावरून भरती संबंधित माहिती शोधू शकता.

BMC क्लार्क भरती २०२४ बाबत प्रमुख माहिती खालीलप्रमाणे

BMC कार्यकारी सहाय्यक (क्लार्क) भरती २०२४
भरती करणारी संस्था   बृहन्मुंबई महानगरपालिका
पदाचे नाव   कार्यकारी सहाय्यक 
रिक्त पदे   १८४६
ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी सुरु तारीख   २० ऑगस्ट २०२४
ऑनलाईन अर्ज भरण्यासाठीशेवटची  तारीख   ०९ सप्टेंबर २०२४ 
शैक्षणिक पात्रता 
  • कोणत्याही विषयात पदवी
  • उमेदवार मान्यता प्राप्त मंडळाची शालांत
अर्ज फी
  • खुला प्रवर्ग (अराखीव) – रु. १०००/-
  • राखीव प्रवर्ग – रु. ९००/-
वयोमर्यादा (कमाल)
  • खुला प्रवर्ग (अराखीव) – ३८ वर्षे
  • राखीव प्रवर्ग – ४३ वर्षे
  • दिव्यांग उमेदवार – ४५ वर्षे
वेतनश्रेणी  रु.२५५०० –  रु.८११००

 

7th Pay Commission : केंद्रीय सरकारी कर्मचारी वर्गासाठी लवकरच आनंदाची बातमी येणार ? महागाई भत्ता ५४ टक्क्यांवर जाणार ……

जातीनिहाय भरती केली जाणार याचा तक्ता पुढीलप्रमाणे आहे.

समांतर आरक्षणानुसार वर्गीकरण

अ.क्र  प्रवर्ग एकूण पदे
अनुसूचित जाती १४२
अनुसूचित जमाती १५०
3 विमुक्त जाती-अ ४९
भटक्या जमाती-ब ५४
भटक्या जमाती-क ३९
भटक्या जमाती-ड ३८
विशेष मागास प्रवर्ग ४६
8 इतर मागासवर्ग ४५२
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक १८५
१०

सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग

१८५

११ खुला प्रवर्ग

५०६

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top